आपला जिल्हाताज्या घडामोडी

कॅडबरी डेअरी मिल्क शिकवते आहे मराठी….. समाज माध्यमावर आलेल्या पोस्टला लोकांची पसंती.

कॅडबरी डेअरी मिल्क शिकवते आहे मराठी…..
समाज माध्यमावर आलेल्या पोस्टला लोकांची पसंती..


एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कॅडबरी डेअरी मिल्कच्या पॅकेटवर काही मराठी वाक्ये आणि त्यांचे इंग्रजी अर्थ दिले आहेत, जे मराठी शिकण्यासाठी उपयुक्त आहेत.
मराठी शिकण्यासाठी उपयुक्त वाक्ये असलेले पॅकेट सध्या x वर (पूर्वीचे ट्विटर) चांगलेच लोकप्रिय होताना दिसत आहे.


या बहुचर्चित पॅकेटवर
JARA JARA MARATHI (जरा जरा मराठी):

thank you (धन्यवाद):

what? (काय?):
.
sorry (माफ करा):

how are you? (कसे आहात?):

need help? (मदत हवी का?)


(madat hawi ka?) आहे.
little (जरा)

morning (सकाळ):

evening (संध्याकाळ):

अशी काही वाक्ये रॅपरवर देण्यात आल्याचे एका पोस्टमधे दिसून येत आहे.
या पोस्टला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये पसंती दाखवली असून या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??