आपला जिल्हाताज्या घडामोडी

न्यूज फ्लॅश करूळ घाटात दरड कोसळली वाहतुक भुईबावडा मार्गे वळवली

न्यूज फ्लॅश करूळ घाटात दरड कोसळली वाहतुक भुईबावडा मार्गे वळवली 

कोल्हापूर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर – गगनबावडा वैभववाडी रस्त्यावर करूळ घाटात वैभववाडी हद्दीत दरड कोसळी आहे. दोन JCB च्या सहाय्याने राडारोडा हटविण्याचे काम चालू आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी रस्ता भुईबावडा घाटातून सुरु आहे. काम पूर्ण करण्यासाठी चार पाच तास लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??