क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

परदेशी अ‍ॅप्सचे स्वदेशी पर्याय उपलब्ध:- आता वापरा स्वदेशी अ‍ॅप्स 

टेक न्यूज :

परदेशी अ‍ॅप्सचे स्वदेशी पर्याय उपलब्ध:- आता वापरा स्वदेशी अ‍ॅप्स 

सचिन इनामदार/कार्यकारी संपादक                     
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भारतातील वापरकर्त्यांसाठी स्वदेशी अ‍ॅप्स आणि सेवा वेगाने लोकप्रिय होत आहेत. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता, आता अनेक भारतीय पर्याय उपलब्ध झाले आहेत जे सुरक्षित, गोपनीयता जपणारे आणि दर्जेदार आहेत. खाली काही प्रमुख परदेशी अ‍ॅप्सचे भारतीय पर्याय दिले आहेत —परदेशी अ‍ॅप्सचे स्वदेशी पर्याय

Google Chrome ऐवजी वापरा – Ulaa.com

Gmail ऐवजी वापरा – Zoho Mail (zoho.com/mail)

Google Pay / PhonePe ऐवजी वापरा – BHIM UPI (bhimupi.org.in) किंवा आपल्या बँकेचा UPI अ‍ॅप 

Google Sheet ऐवजी वापरा – Zoho Sheet (zoho.com/sheet)

WhatsApp ऐवजी वापरा – Arattai (arattai.in)

Google Password Manager ऐवजी वापरा – Zoho Vault (zoho.com/vault)

Netflix ऐवजी वापरा – Hotstar (hotstar.com)

Google / Microsoft Authenticator ऐवजी वापरा – Zoho OneAuth (zoho.com/accounts/oneauth)

Adobe Scan (Doc Scanner) ऐवजी वापरा – Zoho Scanner (zoho.com/zohoscanner)

Google Maps ऐवजी वापरा – Mappls App (about.mappls.com/app)

Google Photos / Google Drive ऐवजी वापरा – Ente.io

Microsoft Office Suite (Business use) ऐवजी वापरा – Zoho Workplace (zoho.com/workplace)

 

ही सर्व अ‍ॅप्स आणि सेवा भारतीय कंपन्यांकडून चालवली जातात आणि डेटा सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. देशातील वापरकर्ते या पर्यायांचा वापर करून ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला हातभार लावू शकतात. स्वदेशी पर्यायांच्या या यादीचा प्रसार प्रचार व वापर करून अधिकाधिक लोक डिजिटल स्वावलंबी बनू शकतात. 

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??