आपला जिल्हाताज्या घडामोडी
पन्हाळा येथील पावनगड परिसरात बिबट्याचा वावर
पन्हाळा:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पन्हाळा येथील पावनगड परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना सर्वत्र दिसत आहे येथील स्थानिक नागरिकांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे.



