शिरोळ/ कुरुंदवाड पंचवार्षिक निवडणूक निकाल

ब्रेकिंग न्यूज
शिरोळ/ कुरुंदवाड पंचवार्षिक निवडणूक निकाल
शिरोळ: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरोळच्या नगराध्यक्षपदी यादव आघाडीच्या योगिता कांबळे विजयी. शिरोळमध्ये पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील यादव आघाडीचे 15 उमेदवार विजयी. राजर्षी शाहू आघाडीचा पराभव; केवळ 3 जागांवर विजय प्रभाग 4 मधून अपक्ष श्वेता जाधव तर 6 मधून अपक्ष शाहू कोळी विजयी .भाजप महायुतीला – 0 जागा.
नगराध्यक्ष = योगिता कांबळे (यादव गट)
वॉर्ड नं = 01
1) पृथ्वीराजसिंह यादव (यादव गट)
2) विदुला यादव (यादव गट)
वॉर्ड नं = 02
1) अनिता संकपाळ (यादव गट)
2) उल्हास आवळे (यादव गट)
वॉर्ड नं = 03
1) राहुल कोळी (यादव गट)
2) शिवानी कांबळे (भैय्या गट)
वॉर्ड नं = 04
1) विजय आरगे (यादव गट)
2) श्वेता जाधव (अपक्ष)
वॉर्ड नं = 05
1) अमर शिंदे (भैय्या गट)
2) सविता पुजारी (यादव गट)
वॉर्ड नं = 06
1) शाहूल कोळी (अपक्ष)
2) रेखा कोरे (यादव गट)
वॉर्ड नं = 07
1) शरद मोरे (बापू) (यादव गट)
2) दिपाली फल्ले (यादव गट)
वॉर्ड नं = 08
1) कल्पना काळे (यादव गट)
2) दिपक भाट (यादव गट)
वॉर्ड नं = 09
1) अमरसिंह पाटील (भैय्या) (भैय्या गट)
2) अनुराधा गुरव (यादव गट)
वॉर्ड नं = 10
1) ओंकार गावडे (यादव गट)
2) सुवर्णा कांबळे (यादव गट)
एकूण = यादव गट = 15 नगरसेवक + 1 नगराध्यक्ष = 16
भैय्या गट = 3 नगरसेवक
अपक्ष = 2 नगरसेवक
कुरूंदवाड नगरपालिका निवडणूक 2025
नगराध्यक्ष
मनिषा उदय डांगे ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक 1
संगीता कर्नाळे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
रमेश भुजुगडे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक. 2
दीपक परीट ( काँग्रेस )
अलका पाटील ( काँग्रेस)
प्रभाग क्रमांक. 3
तानाजी आलासे ( काँग्रेस )
विमल पोमाजे
(राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक 4
बाबासो कडाळे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
सुनंदा आलासे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक 5
जयश्री पाटील(राजर्षी शाहू विकास आघाडी)
अक्षय आलासे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक. 6
सुजाता जाधव ( काँग्रेस)
जवाहर पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक. 7
प्रदीप चव्हाण ( काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 8
रुकसाना बागवान ( काँग्रेस) वैभव उगळे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक .9. अलका मधाळे (राजर्षी शाहू विकास आघाडी)
दीपक गायकवाड (राजर्षी शाहू विकास आघाडी)
प्रभाग क्रमांक 10
विशाल पाटील ( काँग्रेस)
जुबेरिया गोलंदाज (राजर्षी शाहू विकास आघाडी)



