आपला जिल्हाताज्या घडामोडी

धबधबेवाडी येथे गावकऱ्यांना 🗑 डस्टबीनचे वाटप पन्हाळा :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क


धबधबेवाडी येथे गावकऱ्यांना 🗑 डस्टबीनचे वाटप


पन्हाळा :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

स्वच्छ सुंदर गाव यासाठी धबधबेवाडी येथील सरपंच कविता खोपकर यांच्यातर्फे ग्रामपंचायतीच्या निधीतून गावातील 190 घरात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेट्यांचे वाटप
ग्रामसेवक खोत सुजित व युवराज खोपकर, विकास सासवडे संजय पोवार बाबासाहेब सासवडे अक्षय पोवार भिमराव पाटील तानाजी कांबळे आशा वर्कर अंगणवाडी सेविका शामराव खोपकर, मेजर निलेश पोवार मलारी जाधव रामचंद्र खोपकर गोविंद खोपकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आपले गाव स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे गावकर्‍यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??