आपला जिल्हाताज्या घडामोडी
मावळतीच्या सोनरी सूर्यकिरणांनी उजळले जगदंबेचे मुखकमल:
मावळतीच्या सोनरी सूर्यकिरणांनी उजळले जगदंबेचे मुखकमल:
कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसर्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे देवीच्या किरीटापर्यंत पोहचली आणिअंबाबाई किरणोत्सव सोहळा पूर्ण झाला.
व्हिडीओ सौजन्य : mahalaxmi today फेसबुक पेज



